5th Result 2026 (इथे तुमचा निकाल पहा.)

निकाल प्रणाली - प्राथमिक आश्रमशाळा त्र्यंबकेश्वर
रोल नंबर:

प्राथमिक आश्रमशाळा त्र्यंबकेश्वर

इयत्ता ५ वी गुणपत्रक - २०२५-२६

________________

वर्गशिक्षक
श्री. दशरथ भोये

________________

मुख्याध्यापक
श्री. संजय अहिरे
📢 महत्वाची सूचना
  • शैक्षणिक वर्ष २०२६-२७ इयत्ता १ लीचे प्रवेश सुरु झालेले आहेत.

  • अधिक माहितीसाठी शाळेशी संपर्क साधावा.

महत्वाचे दिनविशेष

२४ जानेवारी

महत्वाचे दिनविशेष



२४ जानेवारी

महत्वाचे दिनविशेष

महत्वाच्या घटना (24 JANUARY)

24 जानेवारी 1848कॅलिफोर्निया गोल्डरश कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले.

24 जानेवारी 1857दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.

24 जानेवारी 1862बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.

24 जानेवारी 1901स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

24 जानेवारी 1916नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.

24 जानेवारी 1942दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.

24 जानेवारी 1943पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार.

24 जानेवारी 1966भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.

24 जानेवारी 1966एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.

24 जानेवारी 1972गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.

24 जानेवारी 1976बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL) असे करण्यात आले.

24 जानेवारी 1984अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.

24 जानेवारी 1950भारताच्या संविधानावर स्वाक्षरी झाली

जन्म (24 JANUARY)

24 जानेवारी 1924तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००० मुंबई)

24 जानेवारी 1924मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१)

24 जानेवारी 1943हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक सुभाष घई यांचा जन्म.

मृत्यू (24 JANUARY)

24 जानेवारी 1965दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते विन्स्टन चर्चिल यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४)

24 जानेवारी 1966एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० ऑक्टोबर १९०९)

24 जानेवारी 2005गोवा मुक्तिसंग्राम अनुताई लिमये यांचे निधन.

24 जानेवारी 2011शास्त्रीय गायक स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी यांचे निधन. (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)